शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने पुण्यात परदेशी महिलेवर दोघांचा बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:09 IST

एकीकडे प्रशासनाकडून महिला सुरक्षित असल्याचे दावे होत असताना पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटियन शहरातही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील विमाननगर भागात लिफ्ट मागितलेल्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबद्दल २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे

पुणे : एकीकडे प्रशासनाकडून महिला सुरक्षित असल्याचे दावे होत असताना पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटियन शहरातही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील विमाननगर भागात लिफ्ट मागितलेल्या परदेशी महिलेवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबद्दल २८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ ते पहाटे साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पिडीत तरुणी रात्री १२च्या दरम्यान मुंढवा येथील हॉटेलमधून बाहेर पडली. त्यावेळी मोबाईलवरून घरी जाण्यासाठी कॅब बुक करता असताना पांढऱ्या रंगाच्या बाईकवरून एक तरुण आला. त्याने तिला लिफ्ट दिली आणि फोन करून मित्रालाही बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी तिला बाईकवर मध्यभागी बसवून प्रवासाला सुरुवात केली. संबंधित तरुणीला संशय आल्याने तिने फोनवर तिच्या घराचे लोकेशन टाकून बघितले मात्र ते विरुद्ध दिशेने जात होते. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला मारहाण करून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

 त्यानंतर तरुणीच्या विनंतीनंतर त्यांनी तिला मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्यासाठी पुन्हा लिफ्ट दिली. रस्त्याजवळ आल्यावर तिने आजूबाजूला उभी असलेली मुले बघून ओरडण्याचा प्रयत्न केला. ते मुले त्यांच्याकडे येत असल्याचे बघून त्यापैकी बाईक चालवणाऱ्याचा तोल गेला आणि ते तिघेही पडले. या अपघातात महिलेला दुखापत झाली मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. या संबंधी अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारYerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस