शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खेड घाटात नवीन महामार्गावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक; २ जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 16:14 IST

रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन गंभीररित्या जखमी झाले.

राजगुरुनगर: खेड घाटात नवीन महामार्गावर दोन दुचाकीस्वाराची समोरासमोर जोरदार धडक दोन युवकांचा मूत्यू झाला असुन एक जण जखमी गंभीर झाला आहे. ही घटना (३१ जाने ) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. विकास गोकुळ जगताप (वय २२, सध्या रा. संतोषनगर भाम, ता. खेड, मुळगाव; कानडीघाट, बीड ) व युवराज लुमा दिघे (सध्या रा. चाकण, ता. खेड, मुळगाव सातेवाडी, ता अकोले, जि. अहमदनगर) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहे.

  याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खेड घाटातील बाह्यवळण रस्त्याचे काम अपूर्ण आहे. घाटातील एका लेन लगत धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची एक लेन पूर्णपणे बंद आहे. एक लेन सुरु असल्याने जाणारी व येणारी वाहने या रस्त्याचा वापर करुन सुसाट वेगाने धावत असतात. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन गंभीररित्या जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांनी मृत घोषित केले. या अपघातात महेंद्र मच्छिंद्र जारकड ( रा. अवसरी, ता आंबेगाव ) हा जखमी झाला आहे. घटनास्थळी अजुन एक अपघातग्रस्त चारचाकी वाहन उभे होते. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षाराणी घाटे करत आहे

टॅग्स :KhedखेडAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू