शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुडमधून दोघे संशयित ताब्यात; संशयास्पद कागदपत्रे आढळल्याने खळबळ

By विवेक भुसे | Updated: July 18, 2023 23:20 IST

कोथरुडमध्ये आलेल्या दोघा तरुणांना शहर पोलिस दलाने संशयावरुन मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : कोथरुडमध्ये आलेल्या दोघा तरुणांना शहर पोलिस दलाने संशयावरुन मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याने शहर पोलिस दलाची ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळविली आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले की, कोथरुडमध्ये दोन परप्रांतीय तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मिळाली होती. त्यावरुन २५ ते ३० वयोगटाच्या या दोन तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे जिवंत काडतुसे मिळाली. मात्र, पिस्तुल मिळाले नाही. त्यांच्याकडील लॅपटॉपची पाहणी केल्यावर त्यात काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली. हे तपासल्यानंतर त्यांचा कोणत्या दहशतवादी कृत्यामध्ये हात असू शकतो, हे लक्षात घेऊन ही माहिती दहशतवाद विरोधी पथकाला कळविण्यात आली आहे. एटीएस आणि पुणे पोलिस अधिक चौकशी करीत असल्याचे या वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAnti Terrorist Squadएटीएस