शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

देवेन शहा हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 12:08 IST

बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता सात झाली आहे. 

पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आणखी दोघांना गुरुवारी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता सात झाली आहे. समीर सदावर्ते (रा. कोथरुड) आणि नितीन दांगट (रा. वारजे) अशी या दोघांची नावे आहेत. बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची  त्यांच्या प्रभात रोडवरील सायली अपार्टमेंटच्या आवारात १३ जानेवारी रोजी रात्री हत्या करण्यात आली होती. सोसायटीतील सीसीटीव्हीवरून पोलिसांनी हत्या करणारे रवींद्र चोरगे याला सर्वप्रथम जळगावहूनअटक केली. त्यानंतर हत्येतील पिस्तूल लपवून ठेवणा-या सुरेंद्रपाल याला ठाण्यातून अटक केली होती. चोरगेचा साथीदार राहुल शिवतारे याला अटक केली होती. पिस्तुलासाठी पैसे पुरविणारा शंकर नवले (रा. चंदननगर) याला अटक केली. पिस्तूल खरेदी करून देणारा शिवतारेचा मित्र सुनील ऊर्फ सोनू मदनलालजी राठोर (रा. उज्जैन) याला अटक केली होती. देवेन शहा यांचा हत्ये प्रकरणात समीर सदावर्ते आणि नितीन दांगट यांच्याविषयी फिर्यादीने संशय व्यक्त केल्याने अधिक तपासासाठी त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे