शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांचा मृत्यू; नवलमेळा येथे मृत बिबट्या आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:02 IST

पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद...

पाटेठाण (पुणे): राहूबेट परीसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली असून शेतकरी वर्गात भीतीदायक वातावरण निर्माण झाले असताना दुसरीकडे राहू (ता. दौंड) नजीक असलेल्या नवलेमळा येथे गहू पिकाच्या बांधावर वन्यप्राणी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. आज  राजुरी (ता. जुन्नर) शिवारातील गोगडीमळा येथील शेतातही शनिवार (दि 12) रोजी सकाळी मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. यामुळे एकाच दिवसात पुणे जिल्ह्यात दोन बिबट्यांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

राहू येथील नवलेमळा येथे काही शेतकरी शेतातील कामे करत असताना शनिवार (दि.१२) रोजी सकाळच्या सुमारास बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावचे पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल गणेश पवार, वनरक्षक शिवकुमार बोंबले, विलास होले, पशुवैद्यकीय अधिकारी अनिल इंगोले यांच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला आहे. हे स्पष्ट होणार असून वनविभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंड