दोन सराईत गुन्हेगार तडीपार

By Admin | Updated: February 15, 2017 02:27 IST2017-02-15T02:27:13+5:302017-02-15T02:27:13+5:30

पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणजित विलास परदेशी (वय ३६, रा. शिवाजीनगर गावठाण),

Two Indian criminals bragging about | दोन सराईत गुन्हेगार तडीपार

दोन सराईत गुन्हेगार तडीपार

पुणे : पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रणजित विलास परदेशी (वय ३६, रा. शिवाजीनगर गावठाण), रोहित हनुमंत घोडे (वय २१, रा. शिवाजीनगर) या २ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. परदेशी हा खुनाच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आलेला आहे. त्याला १ वर्षासाठी, तर घोडे याला २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. परिमंडल एकचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचे आदेश दिले.

Web Title: Two Indian criminals bragging about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.