शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील महर्षीनगरमध्ये मध्यरात्री दोन गटात हाणामारी; स्वारगेट पोलिसांत फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 12:52 IST

स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री घातला धुडकूसस्वारगेट पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद

महर्षी नगर : स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते.

महर्षीनगर मध्ये दोन गटांमध्ये मारामारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुजारी गार्डनमध्ये सराईत गुन्हेगार सचिन माने व त्याच्या दोन साथीदारांसह थांबलेला असताना बाबू शेकापूरे, संतोष, भीमा मनपाडे हे लघुशंकेसाठी गेलेले असताना त्यांच्यात शिवीगाळ होऊन भांडणे झाली. त्यावेळी बाहेर सचिन कांबळे याच्या वाढदिवसाच्या निमित्त मुले जमलेली होती. भीमा मनपाडे याने त्यांना बोलवून माने व त्याच्या साथीदारांना मारहाण केली. त्यावेळी माने सोबत सराईत गुन्हेगार टिक्या शेलार होता. त्याची नुकतीच जामीनावर सुटका झालेली आहे. भीमा मनपाडे व टिक्या शेलारच्या गटांत मारामारी झाली.दरम्यान परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक उसगावकर तपास करीत आहेत.

टॅग्स :swargateस्वारगेटPuneपुणे