शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

खेड तालुक्यातील वाशेरे येथे रेशन वाटपावरुन दोन गटांत तुंबळ हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 19:20 IST

वाशेरे येथे रेशन दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या...

ठळक मुद्देचार जण गंभीर जखमी, दुसऱ्या गटातील घरातील संसार उपयोगी साहित्याची, वाहनाची तोडफोड 

राजगुरुनगर: वाशेरे ( ता खेड ) येथे गावात दोन गटात रेशन वाटपावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. कोयता, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण करण्यात आली असुन त्यामध्ये चार जण गंभीर जखमी आहे. दुसऱ्या गटातील घरातील संसार उपयोगी साहित्याची, वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी ( दि. २१) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशेरे येथे रेशन दुकानदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. याबाबत खेड तहसिलदार यांनी गावात भेट देऊन तक्रारी दुर करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच खेड पोलिस ठाण्यापर्यत हा वाद आला होता. तिथेही वाद मिटवण्यात आला होता. तसेच मंगळवारी (दि. २१ ) सकाळी वाशेरे येथे पोलीस येऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन वाद मिटविणार होते. त्याचअगोदर सकाळी गावातील एका गटाने रेशन दुकांनावर जाऊन रेशन दुकानादार यांच्याशी बाचाबाची होऊन गटाने रेशन दुकांनावर हल्ला केला. दुकानातील रॉकेल डब्बे फेकुन दिले. तसेच ७ जणांना काठ्या कोयता, लोखडी गजांनी मारहाण केली. दरम्यान चिडून दुस?्या गटाने गावतील घरांवर हल्ला करून घरातील संसार उपयोगी वस्तू वितरत्र वस्तू फेकुन दिल्या. तसेच चारचाकी, गाड्याच्या काचा फोडल्या. या हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. त्यामधील ४ जण हाणामारीत गंभीर जखमी झाल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील डी.वाय पाटील हॉस्पीस्टल दाखल करण्यात आले आहे. ८ जण चांडोली (ता खेड ) येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार घेत आहे. खेड पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या परपस्पर फिर्याद देण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे करत आहे...

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी