शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगाव येथे पाण्याची टाकी साफ करताना एका अल्पवयीन मुलासह दोन जणांचा गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 21:36 IST

कांदळी एमआयडीसी मधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीज कंपनीतील घटना

ठळक मुद्देएकजण गंभीर जखमी झाला असून नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु

नारायणगाव : कांदळी एमआयडीसी मधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीजच्या पाण्याची टाकी साफ करीत असताना १५ वर्षीय एक अल्पवयीन मुला सह दोनजण टाकीत गुदमरून मृत्यूमुखी पडले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला असून नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना शनिवारी ( दि. ४) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडला, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली .    राजुकुमार कलेश्वर ठाकुर (वय १५, सध्या रा. कांदळी वसाहत,ता.जुन्नर जि. पुणे मुळ रा. मचहा त्रिवेनीगंज, जि.सुपौल, बिहार ) व बिट्टुकुमार महेंद्र यादव (वय १९) सध्या रा.कांदळी वसाहत, मुळ तिनमांगी, जि. सुपौल, बिहार) हे दोनजण टाकीत गुदमरून मृत्यूमुखी पडले आहेत . तर रसुल युनुस तांडेल (वय ३५ ) हे जखमी असून नारायणगाव येथील डॉ . मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत . या अपघाताची माहिती फिर्यादी जावेद अस्लम शेख (वय ३७ ) रा. वारुळवाडी नारायणगाव ता.जुन्नर जि.पुणे यांनी दिली आहे.    याबाबत घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , कांदळी एमआयडीसी मधील फिनीक्स पॉलिमर इंडस्ट्रीज हि कंपनी आहे , या कंपनीच्या मालकाचे सांगण्यावरून कंपनीमध्ये असलेल्या पाण्याची टाकी साफ करण्यास वरील तिघेजण गेले होते , त्यापैकी राजुकुमार व बिट्टुकुमार हे पाण्याचे टाकीचे आत उतरले व रसुल हे बाहेर उभे होते . राजुकुमार हा शिडीवरून खाली उतरत असताना त्याचा तोल गेल्याने तो टाकीत पडला , त्याला वर काढण्यासाठी बिट्टु कुमार यादव याने हात दिला असता तो सुध्दा पाण्याचे टाकीत पडला.त्यांना पाण्यात पडलेले पाहून रसुल तांडेल हा टाकीत उतरला. परंतु, तो सुध्दा पाण्यात पडला. त्यानंतर त्यांना बाहेर काढून डॉ . मिनू मेहता मेमोरियल हॉस्पिटल येथे आणले असता यातील राजुकुमार व बिट्टुकुमार हे उपचारापूर्वी मृत झाले . तर रसुल तांडेल यांची प्रकुती चिंताजनक आहे .

टॅग्स :narayangaonनारायणगावDeathमृत्यूMIDCएमआयडीसीPoliceपोलिस