शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर तांत्रिक कामांमुळे दोन दिवसांचा ब्लॉक, प्रवाशांचे हाल

By अजित घस्ते | Updated: November 25, 2023 18:01 IST

तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.....

पुणे : हजारो प्रवाशी रेल्वेतूनपुणे- लोणावळा, मुंबई मार्गावरून जात असतात. मात्र शनिवार, रविवार पुणे रेल्वे विभाग मधील पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर–खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीच्या विविध तांत्रिक कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या दोन दिवसाच्या दरम्यान काही गाड्या रद्द, पुनर्निधारित वेळेवर तर काही विलंबाने धावणार आहेत. यामुळे रेल्वेतून या मार्गावरून जाणा-या प्रवाशांती गैर सोय होत असून नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्या बदलात रेल्वे विभागाने कोणतीही पर्याय व्यवस्था केली नाही. यामुळे प्रवाशाना अन्य खाजगी वाहने, एसटीने जावे लागणार असून त्रास सहन करावा लागणार आहे.

या आहेत रद्द गाड्या 

-रविवार (दि. २६) पुणे-तळेगाव-लोणावला-पुणे दरम्यान धावणा-या अप आणि डाऊन सर्व लोकल गाड्या रद्द.-रविवार (दि. २६) पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे-मुंबई- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस-मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस

पुनर्निधारित वेळाने धावणा-या गाड्या

-रविवार (दि. २६) रोजी पुणे-जयपूर एक्सप्रेस पुणे येथून १७.३० ऐवजी दोन तास विलंबाने १९.३० वाजता सुटेल.-रविवार (दि. २६) पुणे-मुंबई एक्सप्रेस पुणे येथून १८.३५ ऐवजी १९.०० वाजता निघेल.    -रविवार (दि. २६) पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस पुणे येथून  १८.४५ ऐवजी १९.४५ वाजता सुटेल.-रविवार (दि. २६) दौंड-इंदौर एक्सप्रेस दौंडवरून १४.०० ऐवजी १८.०० वाजता सुटेल.-शनिवार (दि. २५) त्रिवेंद्रम येथून सुटणारी त्रिवेंद्रम-मुंबई एक्सप्रेस त्रिवेंद्रम येथून ०४.२५ ऐवजी ०६.२५ वाजता सुटेल.-शनिवार (दि. २५) ग्वालियर येथून सुटणारी ग्वालियर-दौंड  एक्सप्रेस १७.१५ ऐवजी १८.४५ वाजता सुटेल.

उशिराने धावणा-या गाड्या

-शनिवार (दि. २५) रोजी बंगळुुरु-मुंबई उद्यान एक्सप्रेस, बंगळुुरु-  गांधीधाम एक्सप्रेस आणि रविवार (दि. २६) रोजी मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्सप्रेस, मुंबई-भुवनेश्वर  कोणार्क एक्स्प्रेस आणि मुंबई- हैदराबाद एक्सप्रेस या गाड्या पुणे विभागात काही उशिराने धावतील.

टॅग्स :railwayरेल्वेPuneपुणेMumbaiमुंबईlonavalaलोणावळा