शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे वाचले दोघा शाळकरी मुलींचे जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 01:49 IST

दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मुली दुचाकीवरून जात असताना अचानक समोर वाहन आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि त्या दोघी खाली पडल्या.

पुणे  -दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मुली दुचाकीवरून जात असताना अचानक समोर वाहन आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि त्या दोघी खाली पडल्या. त्यामुळे एकीला फिट आली़ त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील तेथून कामावर जात होते़ त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून तत्काळ येणाºया एका कारला थांबविले व त्या मुलींना त्यामधून थेट केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले़ पोलीस उपनिरीक्षकामुळे त्या मुलीला लवकर उपचार मिळाल्याने ती सुखरुप आहे.गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये दिनेश पाटील उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत़ ही घटना सोमवारी सकाळी रेसकोर्सच्या गेटसमोर घडली़ वैष्णवी शर्मा व तन्वी ढोमे या दुचाकीवरुन जात असताना समोर वाहन आल्याने दुचाकीचे ब्रेक लागले़ त्यामुळे दुचाकी घसरुन दोघी खाली पडल्या़ त्यांना चांगलेच खरचटले होते़ त्यातील एका मुलीला फिट आली़ त्यामुळे रस्त्यातच तिच्या तोंडातून फेस येऊन लागला होता़ यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील यांनी तेथून जाणाºया जया रंगनानी (रा़ सोपानबाग, घोरपडी) यांना थांबवून त्यांच्या कारमधून दोघांना तसेच रवी मठपती याला सोबतीला बसवून ते स्वत: या कारच्या बरोबर थेट केईएम हॉस्पिटलमध्ये आले़ त्यांनी या अपघाताची मुलीच्या आईवडिलांना माहिती दिली़ तेही रुग्णालयात आले़ त्यांनी दिनेश पाटील यांचे आभार मानले.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे