शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 14:21 IST

वाढदिवसानिमित्त फटाके वाजवत असताना फटाक्याची ठिणगी विवाह समारंभ असलेल्या विवाह मंडपावर पडली. त्यात मंडपाला आग लागून थोडे नुकसान झाले. 

ठळक मुद्देयाप्रकरणी दोघा भावांविरोधात महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : फटाक्याची ठिणगी पडून मंडप जळाल्याच्या कारणावरून झालेल्या वादंगाचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावात ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा भावांविरोधात महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप नामदेव भरणे व सुनील नामदेव भरणे अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांच्या घरी विवाह समारंभ असल्याने घराच्या दारात मंडप उभारण्यात आला होता. तर भरणे यांच्या घराजवळ वाढदिवसानिमित्त रात्री बाराला फटाके वाजविले. फटाके वाजवत असताना, फटाक्याची ठिणगी विवाह समारंभ असलेल्या ठिकाणी मंडपावर पडली. मंडपाला आग लागून थोडे नुकसान झाले. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला व त्यांचे नातेवाईक गेले. त्यावेळी भरणे बंधूनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. गुन्ह्याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfire crackerफटाकेCrimeगुन्हाPoliceपोलिस