शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: जातेगाव बुद्रुकमधील दरोड्यातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 18:27 IST

जातेगाव बुद्रुक येथील कृष्णाबाई इंगवले या घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून कृष्णाबाई यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने व काही रोकड लुटली होती....

शिक्रापूर (पुणे) : जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे दरोड्यातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण दीपक भोसले (वय २१) व सोनू ऊर्फ समीर निकम भोसले (वय १९, दोघे रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. जातेगाव बुद्रुक येथील कृष्णाबाई इंगवले या घरात झोपलेल्या असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून कृष्णाबाई यांना मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे दागिने व काही रोकड लुटली होती. दरम्यान, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले (वय ७६, रा. जातेगाव बुद्रुक) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

याबाबत शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीसह आदी माहिती संकलित केली. आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता गुन्ह्यातील आरोपी बाहेरील जिल्ह्यात फरार झाल्याचे समजताच शिक्रापूर पोलिसांचे दोन पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या दोन पथकांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. अधिक तपास शिक्रापूर पोलिस करीत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड