शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आवडीचे चॅनेल निवडलेल्या नागरिकांचे टीव्ही झाले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 15:41 IST

ज्या ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्या ग्राहकांचे टीव्ही सध्या बंद झाले असल्याचे चित्र आहे.

पुणे : ट्रायच्या नियमानुसार 31 जानेवारी पर्यंत नागरिकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडायचे होते. नागरिकांना नको असलेलले चॅनेलचे पैसे सुद्धा भरावे लागत असल्याने आता चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य ट्रायकडून ग्राहकांना दिले आहे. त्यानुसार ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनेल निवडायचे होते. परंतु ज्या ग्राहकांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्या ग्राहकांचे टीव्ही सध्या बंद झाले असल्याचे चित्र आहे. 

ट्रायने चॅनेल निवडीचा अधिकार आता ग्राहकांना दिला आहे. जेवढे चॅनेल नागरिकांनी निवडले आहेत तेवढ्याच चॅनेलचे पैसे नागरिकांना भरायचे आहेत. 31 डिसेंम्बर पर्यंत चॅनेल निवडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या आवडीचे चॅनेल निवडले त्यातील काहींचे सर्वच चॅनेल बंद झाले आहेत. तर ज्यांनी अद्याप आवडीचे चॅनेल निवडले नाहीत त्यांचे टीव्ही त्यांच्या पूर्वीच्या पॅकनुसार  सुरु आहेत. त्यामुळे आवडीचे चॅनेल नियमानुसार निवडल्यानंतरही टीव्ही बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यातील काही नागरिकांनी कस्टमर केअर ला विचारणा केल्यानंतर पुढील 48 तास त्यांचे टीव्ही बंद राहतील. असे सांगण्यात आले.

याबाबत बोलताना ओंकार दीक्षित म्हणाले, ट्रायच्या नियमांनुसार मी माझ्या केबल चालकाशी संपर्क करून माझ्या आवडीचे चॅनेल निवडले. परंतु आज सकाळपासून माझे सर्वच चॅनेल बंद झाले आहेत. 48 तासात निवडलेले चॅनेल सुरु होतील असे केबल चालकाकडून सांगण्यात आले. 

सिद्धार्थ गायकवाड म्हणाले, मी 31 तारखेच्या आधी माझ्या डिटीएच वर माझ्या आवडीचे चॅनेल निवडले. परंतु आज सकाळी अचानक सगळेच चॅनेल बंद झाले. याबाबत विचारणा केली असता. 48 तासात टीव्ही सुरु होईल असे सांगण्यात आले.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायPuneपुणे