शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा चुकीची प्रथा पाडण्याचा प्रयत्न - चेतन तुपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 07:08 IST

महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यक्रम या सर्वांचा कार्यक्रम असतो. मात्र महापालिकेच्या कार्यक्रमांना फक्त सत्ताधाºयांना निमंत्रण देऊन भारतीय जनता पार्टी चुकीचा पायंडा

पुणे : महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यक्रम या सर्वांचा कार्यक्रम असतो. मात्र महापालिकेच्या कार्यक्रमांना फक्त सत्ताधाºयांना निमंत्रण देऊन भारतीय जनता पार्टी चुकीचा पायंडा पाडत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केली. पालकमंत्री गिरीश बापट त्यांना साथ देत आहेत ही खेदजनक गोष्ट आहे असे, ते म्हणाले.महापालिकेचे दोन कार्यक्रम महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात सोमवारी झाले. माता बालकांसाठी विशेष दक्षता कक्ष सुरू करणे व महापालिकेच्या बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीच्या मराठीतील अनुवादाचे प्रकाशन असे दोन कार्यक्रम पालकमंत्री बापट यांच्या उपस्थितीत झाले. या दोन्ही कार्यक्रमांना विरोधकांपैकी कोणीही उपस्थित नव्हते.याबाबत तुपे यांना विचारले असता ते म्हणाले, यापूर्वी महापालिकेत कधीही असा प्रकार झाला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मनसे असे चार विरोधी पक्ष महापालिकेत आहेत. त्यांच्यापैकी एकाही पक्षाला सत्ताधारी भाजपाने सोमवारच्या कार्यक्रमाला बोलावले नव्हते. विरोधी पक्षनेता म्हणून आपण स्वत: महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांच्यासमवेत स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीला होते, मात्र त्यांच्यापैकीही कोणी कार्यक्रमांचे निमंत्रण दिले नाही.पालकमंत्री हे सर्व जिल्ह्याचे असतात, त्यांनी याबाबत आपल्या पदाधिकाºयांना विचारायला हवे होते. तसे त्यांनी केलेले दिसत नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ राजकारणी व्यक्तीने याप्रकारे वागावे याची खंत वाटते आहे असे तुपे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपा