शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 19:36 IST

राज्यमंत्री कांबळे यांचा वानवडी परिसरातील परमाननगर येथील एच बिल्डींगमध्ये फ्लॅट आहे. तो गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर बंद होता.

ठळक मुद्देकांबळे यांच्या शेजारी असलेल्या दोन फ्लॅटमध्ये देखील चोरीचा प्रयत्न पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू

पुणे : राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा वानवडीतील परमारनगरमध्ये असलेल्या एच बिल्डींगमधील फ्लॅटमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी(दि.१७) दुपारी उघडकीस आली आहे. कांबळे यांच्यासह आणखी दोन फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.     घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी वानवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यमंत्री कांबळे यांचा वानवडी परिसरातील परमाननगर येथील एच बिल्डींगमध्ये फ्लॅट आहे. तो गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर बंद होता. चोरट्यांनी कटरच्या मदतीने कांबळे यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कट करून आत प्रवेश केला. परंतु, चोरट्यांच्या हाताला काही एक लागले नाही. कांबळे यांच्या शेजारी असलेल्या दोन फ्लॅटमध्ये देखील चोरीचा प्रयत्न  झाला आहे. फ्लॅटनंबर २५७, २५८ आणि २५९ मध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना येथे एच बिल्डींगमध्ये काम करणा-या एका महिलेला समजली. त्यानुसार पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास समजली. वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :WanvadiवानवडीCrimeगुन्हाDilip Kambleदिलीप कांबळेtheftचोरी