शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नशिब बलवत्तर... सहलीला निघालेल्या बसचा अपघात, 24 मुलींसह चालक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 10:12 IST

बारामती तालुक्यातील घटना : अपघातात २७ मुलींसह चालक, पाच स्टाफ मेंबर जखमी 

सांगवी (बारामती) : बारामती- फलटण रस्त्यावर खासगी क्लासच्या विद्यार्थिनींच्या सहलीची बस पुलावरून खाली जाऊन बसला अपघात झाल्याने चालकासह ३ मुली गंभीर जखमी तर २४ मुली व स्टाफ मेंबर किरकोळ जखमी झाल्याची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

शिर्डी वरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असताना ही घटना बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जखमी मुलींसह चालक व पाच स्टाफ मेंबर यांना स्थानिक रहिवासी  व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

शनिवारी (दि.३१) रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान हा अपघातात झाला. बारामती मार्गे फलटणच्या दिशेने जाताना समोरून आलेल्या वाहनाला चुकवीताना बसच्या चालकाच्या डोळ्यावर समोर येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने अंदाज आला नाही. अरुंद असलेल्या रस्त्यामुळे बस थेट ओढ्यात गेली. 

इचलकरंजी येथील सागर क्लासेस ८ वी ते १० वीच्या वर्गातील क्लास मधील मुलींची औरंगाबाद,दौलताबाद,वेऊळ,शिर्डी,शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीतून माघारी परतत फलटणच्या दिशेने येताना यशोदा ट्रॅव्हल्सची बस बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील पुलावरून खाली गेली. यात २४ मुली किरकोळ तर ३ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सहलीसाठी बसमध्ये एकूण ४८ मुली व ५ स्टाफ मेंबर यांचा समावेश होता. 

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकBaramatiबारामती