शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात टेम्पोवर झाड कोसळल्याने चालक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:49 IST

ण्यातील विमाननगर भागात टेम्पोवर झाड कोसळल्याने चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शहराला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. 

पुणे : पुण्यातील विमाननगर भागात टेम्पोवर झाड कोसळल्याने चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शहराला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक रस्त्यांवर पाणी साचले  आहे. 

काल दिवसभर शहरात  ७२ मी मी पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली बघायला मिळाली. आज सकाळपासून पाऊस सुरु झाल्याने शालेय विद्यार्थी आणि चाकरमान्यांची गडबड झालेली बघायला मिळाली. यंदाच्या वर्षी मान्सून उशिरा आल्याने नागरिकांनी मात्र पावसाचे उत्साहाने स्वागत केले आहे. शहरातील काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 

 विमाननगर भागातील सावंत पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टेम्पोवर झाड कोसळले. या घटनेत टेम्पो चालक बालाजी केरबा फड किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेची अग्निशमन दलाने गंभीर दखल घेतली असून तात्काळ झाड बाजूला करण्याचे काम सुरु केले आहे. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfire brigade puneपुणे अग्निशामक दल