शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानपत्राच्या रद्दीतून शब्दांच्या खजिन्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 02:38 IST

डायनॅमिक विद्यालयातील उपक्रम; वाचन, लेखन, भाषा व सामान्यज्ञान

चासकमान : कडूस (ता.खेड) विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबरोबरच मराठी विषयाची वाचनाची आवड निर्माण व्हावी सवय लागावी चालू घडामोडी कळाव्यात या उद्देशाने कङूस येथिल डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्याथर्यांनी एक नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून भाषा, लेखन, सुधारणा व्हावी या उद्देशाने प्रकल्पाअंतर्गत वर्तमानपत्रातील अवघड शब्दांचा शोध घेऊन,जोड अक्षरे शोधणे, वर्तमानपत्रातील रद्दीचा दुहेरी उपयोग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना वाचन, लेखन, भाषा, अवघड शब्दांचा सराव करण्यासाठी केला जात असल्याने पालकांकङून कौतुक केले जात आहे.डायनॅमिक स्कूल मधील विद्यार्थी नित्य नियमाप्रमाणे दररोज सकाळच्या प्रहरी वर्तमानपत्रातील चालू घडामोडी वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्याचे वाचन करत असतात.तसेच सकाळच्या प्रहरी शाळेत घेण्यात येणाºया प्रार्थनांमध्ये सर्व विद्यार्थीन समोर ठळक घडामोडी बरोबरच वाचन करत असल्याने या सुंदर उपक्रमाचा परिसरत चर्चचा विषय ठरत असून इतर शाळांनी हा उपक्रम राबविल्यास विद्याथीर्नां येणारी अडचण दुर होण्या बरोबरच साध्य होईल. या उपक्रमा विषयी विद्याथीर्शी बातचीत केली असताना बोलताना विद्यार्थी म्हणाले, आम्ही स्वत:हून नित्य नियमाने दहा मिनिटे वृत्तपत्र वाचन करण्या बरोबरच वृत्तपत्रांचा आम्ही दुहेरी उपयोग करत असतो.या मध्ये लेखन भाषा सुधारण्यासाठी कठीण शब्द वाचताना होणारी अडचण दुर करण्यासाठी, चालू घडामोडी समजाव्यात, जडरलनाँलेज वाढविण्यासाठी अवघड शब्दांचा शोध घेणे, जोड अक्षरे शोधणे, गावांची नावे यांचा शोध घेऊन लिखाण करण्यात आम्ही विद्यार्थी शाळा भरण्या अगोदर वेळेचा दुरउपयोग न करता'वेळ वाया न घालवता'मोकळ्या वेळात पंधरा मिनिटे रमुन जात असतो.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी