शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मनपाची 10 रुपयांमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात कोठेही प्रवास करा योजना लवकरच होणार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 21:53 IST

Pune News : PMPML च्या 50 बसची खरेदी केली असून त्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत. 

पुणे - पुणे महानगरपालिका तर्फे PMPML ची बसने पुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये ज्यास्त प्रवास करत यावा या दृष्टीकोणातून हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती यांनी 10 रुपयांमध्ये पुणे शहरात मध्यवर्ती भागात कोठेही प्रवास करा ही अभिनव योजना पुणे मनपाच्या अर्थसंकल्पात मांडली होती ती आता लवकरच पुर्णत्वास येत आहे. यासाठी लागणाऱ्या PMPML च्या 50 बसची खरेदी केली असून त्या चाकण येथील वर्कशॉपमध्ये दाखल झाल्या आहेत. 

हेमंत रासने यांनी त्यांची पाहणी केली असून या बसेसचा लवकरच लोकार्पण सोहळा करून त्या पुणेकरांच्या सुलभ प्रवासासाठी PMPML कडे उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. तसेच येत्या काळात 300 नवीन बसेस स्थायी समितीच्या माध्यमातून खरेदी करून दिल्या जातील त्या माध्यमातून पुणे शहराचे वाहतुकीच्या दृष्टीने 6 झोन तयार करून त्यानुसार प्रवासाची आखणी केली जाणार आहे  त्यानुसार नागरिकांना प्रवासाचा लवकरच लाभ घेता येणार आहे.

 

टॅग्स :Puneपुणे