शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारूची वाहतूक; पोलिसांकडून ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 18:57 IST

लोणी काळभोर येथे स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारूची वाहतूक करण्यात सुरु होती.

लोणी काळभोर : स्कॉर्पिओ गाडीतून गावठी दारूची वाहतूक करण्यात सुरु होती. पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान १ हजार १९० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दारूसह स्कॉर्पिओ असा एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.          

याप्रकरणी गोविंद सखाराम गायकवाड ( वय २४, रा.भाटनगर, पिंपरी, पिंपरी चिंचवड, पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सोमवारी ( दि. ३०) सकाळी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांना बातमीदारामार्फत एका चारचाकी वाहनातून गावठी हातभट्टीची तयार दारू शिंदवणे येथुन पिंपरी चिंचवड येथे थेऊर मार्गे विक्रीसाठी नेण्यात येणार आहे याची माहिती मिळाली होती. या माहितीचा आधार घेऊन थेऊर फाटा येथे पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (एमएच १४ एई १२९४) आल्यावर पोलिसांनी तिला अडवले. या वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटवर ३४ प्लॅस्टिकच्या प्रत्येक कॅनमध्ये ३५ लिटर अशी एकुण १ हजार १९० लिटर गावठी हातभट्टीची दारू असल्याचे समोर आले. ५९ हजार ५०० रूपये किंमतीच्या दारू व ४ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ४ लाख ५९ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसliquor banदारूबंदी