शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा जयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, पाहा व्हिडिओ

By भाग्यश्री गिलडा | Updated: December 28, 2023 14:50 IST

यादरम्यान वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे...

पुणे : कोरेगाव- भीमा शौर्यदिन कार्यक्रमानिमित्त पुणे- अहमदनगर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ३० डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून ते १ जानेवारी २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुणे - अहमदनगर महामार्ग बंद करण्यात येणार आहे. यादरम्यान वाहतुकीसाठी खालील पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. 

१. शिक्रापुर ते चाकण व चाकण ते शिक्रापुर अशी जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.२. अहमदनगर बाजूकडून पुणे व मुंबई बाजूकडे येणारी जड-अवजड व इतर बाहने ही शिरुर-न्हावरा फाटा, न्हावरा- पारगाव-केडगाव चफुला- यवत- सोलापूर रोड हडपसर या मार्गे पुणेकडे येतील. ३. पूणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड-अवजड व इतर वाहने ही पुणे-खराडी-हडपसर-सोलापूर हायवे रोडने केडगाव चौफुला-पारगाव-न्हावरा शिरुर मार्गे अहमदनगर रोड अशी जातील.४. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड-अवजड व माल वाहतुक (ट्रक/टेम्पो इ.) ही वाहने वडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-नारायणगाव-आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील.५. मुंबई व ठाणेकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने उदा. कार, जीप इत्यादी ही बडगाव मावळ-तळेगाव-चाकण-खेड-पावळ-शिरुर मार्गे अहमदनगर अशी जातील. 

याप्रमाणे पेरणे-कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणा-या वाहनांसाठी हा मार्ग खुला असणार आहे, ही माहिती अशी माहिती पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणे