पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By Admin | Updated: May 12, 2017 05:28 IST2017-05-12T05:28:05+5:302017-05-12T05:28:05+5:30

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत

Transfers under Police Inspectors | पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार गुरुवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील ६६ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. राज्य पोलीस दलातील सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर इतर ठिकाणाहून हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या नियुक्तीसह या बदल्या करण्यात आल्या आहेत.
फारूख काझी (वरिष्ठ पो. नि. स्वारगेट), प्रभाकर शिंदे (वाहतूक शाखा), अप्पासाहेब शेवाळे (वरिष्ठ पो. नि. विश्रामबाग), सुनील कलगुटकर (वाहतूक शाखा), अतुलकुमार नवगिरे (नियंत्रण कक्ष), सतीश दत्तात्रय माने (गुन्हे शाखा), अजित लकडे (खडकी-गुन्हे), राजकुमार वाघचवरे (भारती विद्यापीठ-गुन्हे), जगन्नाथ कळसकर (वाहतुक शाखा), उमेश पावसकर (वानवडी-गुन्हे), बापू शिंदे (नियंत्रण कक्ष), गजानन पवार (गुन्हे शाखा), चंद्रकांत ठाकूर (वाचक-दक्षिण प्रादेशिक विभाग), रघुनाथ जाधव (वरिष्ठ पो. नि. खडक ते गुन्हे शाखा), मदन बहादरपुरे (व. पो. नि. बंडगार्डन ते विशेष शाखा), पोपट सुपेकर (व.पो.नि. विश्रांतवाडी ते गुन्हे शाखा), नवनाथ घोगरे (व. पो. नि. दिघी ते वाहतूक), अनिल पात्रुडकर (व.पो.नि. चंदननगर ते गुन्हे शाखा), जानमोहम्मद पठाण (व.पो नि. मुंढवा ते वाहतूक शाखा), विजय देशमुख (उत्तमनगर-गुन्हे ते मार्केट यार्ड-गुन्हे), सुनील पिंजन (विश्रामबाग-गुन्हे ते वाकड-गुन्हे), श्रीकांत शिंदे (भारती विद्यापीठ-गुन्हे ते उत्तमनगर गुन्हे), सुदाम पाचोरकर (मार्केट यार्ड-गुन्हे ते वाहतूक), राम राजमाने (स्वारगेट-गुन्हे ते गुन्हे शाखा), अमृत मराठे (वाकड-गुन्हे ते विश्रामबाग-गुन्हे), दिलीप शिंदे (एमआयडीसी भोसरी -अ ते वाहतूक), राजेंद्रकुमार विभांडीक (खडकी गुन्हे - एमआयडीसी भोसरी-गुन्हे), मच्छिंद्र पंडित (वानवडी-गुन्हे ते स्वारगेट-गुन्हे), राजेंद्र देशमुख (वाहतूक ते वाचक, उत्तर प्रादेशिक विभाग), अरुण आव्हाड (वाहतूक ते डेक्कन-गुन्हे), मोळे बाजीराव (वाहतूक ते व.पो.नि. वारजे माळवाडी), कल्याणराव विधाते (गुन्हे शाखा ते व.पो.नि. उत्तमनगर), मोहम्मद हनीफ मुजावर (गुन्हे शाखा ते व.पो.नि. बंडगार्डन), सयाजी गवारे (विशेष शाखा ते व.पो.नि. वानवडी), विजय बाजारे (विशेष शाखा ते वाहतूक), विश्वजित खुळे (नियंत्रण कक्ष ते हडपसर-गुन्हे), राजेंद्र मुळीक (आर्थिक गुन्हे ते व.पो.नि. चंदननगर), राजेंद्र मोकाशी (व. पो.नि. शिवाजीनगर ते व.पो.नि. खडक), मिलिंद गायकवाड (गुन्हे शाखा ते व.पो.नि. अलंकार), संजय नाईक-पाटील (व.पो.नि. विमानतळ ते व.पो.नि. विश्रांतवाडी), मोहन शिंदे (विशेष शाखा ते व.पो.नि. मार्केट यार्ड), खंडेराव खैरे (व.पो.नि. मार्केट याड ते व.पो.नि. दिघी), प्रमोद पत्की (विशेष शाखा ते व.पो.नि. विमानतळ), संजय कुरूंदकर (आर्थिक गुन्हे शाखा ते व.पो.नि. मुंढवा), ब्रह्मानंद नाईकवाडी (चंदनगर-गुन्हे ते गुन्हे शाखा), दत्तात्रय चव्हाण (हडपसर-३ ते गुन्हे शाखा), सर्जेराव बाबर (व.पो.नि. स्वारगेट ते विशेष शाखा-१), दिवाकर पेडगावकर (गुन्हे शाखा ते वाहतुक), भागवत मिसाळ (व.पो.नि. अलंकार ते वाहतूक), बाळकृष्ण अंबुरे (वाहतूक ते व.पो.नि. फरासखाना), संगीता पाटील (विशेष शाखा ते गुन्हे शाखा), राजेंद्र जरग (नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा-१) आणि
गौतम पातारे (अलंकार-गुन्हे ते लष्कर-गुन्हे).

Web Title: Transfers under Police Inspectors