शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची बदली; रविंद्र बिनवडे नवे अतिरिक्त आयुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 22:04 IST

अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी १ जानेवारी, २०१९ ला नियुक्ती करण्यात आली होती.

पुणे : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची मंगळवारी एकात्मिक बालविकास योजनेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी १ जानेवारी, २०१९ ला नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर काम करीत असताना त्यांच्याकडे, पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार ही काही काळ होता.

मार्च, २०२० मध्ये कोरोना आपत्तीने शहरात मोठा कहर सुरू केला. यावेळी त्यांच्याकडे महापालिकेचा आरोग्य विभागाची धुरा असल्याने, त्यांनी कोरोना आपत्ती निवारणासाठी विविध यशस्वी कामगिरी पार पाडली. जम्बो हॉस्पिटल उभारणी, महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे, कोविड सेंटर उभारणे, अधिकाधिक तपासणी करणे, खाजगी हॉस्पीटलमधील खाटा ताब्यात घेणे. याचबरोबर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याबरोबरच त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल उभारणी करण्याचे कामही केले. तसेच अधिकाधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTransferबदली