शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक सुरळीत, राष्ट्रीय महामार्गावर कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2017 14:36 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज थर्टी फस्टच्या पूर्वसंध्येला वाहनांची संख्या तुरळक असल्याने द्रुतगतीच्या दोन्ही मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे सुरु होती.

लोणावळा - नाताळाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीने ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज थर्टी फस्टच्या पूर्वसंध्येला वाहनांची संख्या तुरळक असल्याने द्रुतगतीच्या दोन्ही मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे सुरु होती. मात्र या उलट परिस्थिती लोणावळ्यात पहायला मिळाली. 

द्रुतगतीवर वाहतुक कोंडी असण्याची शक्यता ध्यानात घेत मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी राष्ट्रीय महामार्गाला प्राधान्य दिल्याने लोणावळ्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा कोंडी झाली होती. मागील शनिवार, रविवार व सोमवारी मोठ्या संख्येने पर्यटक नाताळाची सुट्टी एन्जॉय करण्याकरिता घराबाहेर पडल्याने तीन दिवस द्रुतगती मार्ग हा वाहतुक कोंडीने कासवगती झाला होता. 

थर्टी फस्टच्या शनिवार व रविवारी देखिल वाहनांची संख्या वाढून कोंडी होण्याची शक्यता ध्यानात घेत द्रुतगतीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच गाड्या बंद पडल्या क्रेन व मॅकानिक काही दुर्घटना रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आल्या आहेत. मात्र मागील शनिवार व रविवारच्या कोंडीची परिस्थिती पाहता पर्यटकांनी द्रुतगतीने प्रवास करण्याचे टाळले असल्याचे चित्र आज पहायला मिळाले. दुपारपर्यत मार्गावर वाहनांची संख्या तुरळक होती.

टॅग्स :Puneपुणे