शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

दाेन महिलांच्या भांडणामुळे वारज्यात वाहतूक काेंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 20:53 IST

वाहने समाेरासमाेर अाल्याने झालेल्या वादावादीचे रुपांतर भांडणात झाल्याने वारज्यातील अांबेडकर चाैकात तासभर वाहतूक काेंडी झाली हाेती.

पुणे : कार अाणि दुचाकी समाेरासमाेर येऊन झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात व पुढे एकमेकांवर हात उगारण्याच झाल्याने वारज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक सुमारे तास भर वाहतूक काेंडी झाली होती. दाेन महिलांच्या भांडणात वाहनचालकांना अडकून पडावे लागले. विशेष म्हणजे या भांडणातील एक महिला ही मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचारी होती.  

      याबाबत प्रत्यक्षदर्शी व वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारज्यातील अांबेडकर चाैकातून एक जाेडपे कालवा रस्त्याने काेथरुडकडे जात हाेते. तर दुचाकीवरुन एक जाेडपे काेथरुडवरुन चर्चाच्या दिशेला जाण्यासाठी कालवा रस्ताकडे वळत हाेते. यावेळी दाेन्ही वाहने एकमेकांच्या समाेर अाली. त्यावर दुचाकीवरील महिलेने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर कारमधील महिलेने सुद्धा वाद घातला. त्याचबराेबर दाेन्ही बाजूंनी अर्वाच्च शिवीगाळ सुद्धा करण्यात अाली. चाैकातच हा प्रसंग घडल्याने बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती. तसेच माेठी वाहतूक काेंडी सुद्धा झाली. काही वेळाने गस्तीवर असलेले पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी भांडण साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु यातील एका महिलेने वाहतूक पाेलिसांबराेबरच गस्तीवरच्या पाेलिसांना दाद दिली नाही. दरम्यान या सगळ्यात रस्त्याच्या दाेन्ही बाजूंनी एक किलाेमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. शेवटी कसेबसे समजावत व चौकात अजून पोलिसांची कुमक आल्यावर वाहने पुढे नेण्यात आली व तेथून सर्वांना वारजे पोलिस चौकीत पाठवण्यात आले.      पोलिस चौकीतही प्रचंड वादावादी झाली. पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार घेण्यास सहमती दाखवली. पण वाद विकोपाला जात असल्याची पाहून शेवटी तेथील अधिकारी यांनी कलाम ३५४ (सरकारी कामात अडथळा) प्रकरण दाखल करायला घेतल्यावर हे प्रकरण आपसात सामंजस्याने मिटवण्यात आले. शेवटी सुमारे तीन तास चाललेल्या नाट्यावर अखेर पडदा पडला. पण या प्रकरणाची चर्चा दिवसभर वारजे परीसरात रंगली होती. 

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीTrafficवाहतूक कोंडीWomenमहिला