शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर व्यापाऱ्याच्या पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 11:16 IST

हा अपघात पहाटे ६ वाजेदरम्यान पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर यवत येथे घडला. शुभांगी राजेंद्र महामुनी (वय ५० ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे...

यवत (पुणे) : यवत येथील व्यापाऱ्याची पत्नी पहाटे चालण्यासाठी गेली असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे ६ वाजेदरम्यान पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर यवत येथे घडला. शुभांगी राजेंद्र महामुनी (वय ५० ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

यवत येथील आदर्श क्लॅथ सेंटरचे मालक राजेंद्र महामुनी व त्यांची पत्नी शुभांगी हे पहाटे व्यायामासाठी गेले होते. पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून घरी परत जात असताना शुभांगी यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांना डोक्याला हाता पायाला गंभीर मार लागून मोठा रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला.

पती राजेंद्र व शुभांगी यांच्यात चालताना काही अंतर असल्याने राजेंद्र यांना घरी आल्यानंतर पत्नी आलीच नसल्याचे समजले व नंतर अपघात झाल्याचे कळले. दरम्यान, कोणत्या वाहनाने धडक दिली हे मात्र समजू शकले नाही. दुपारपर्यंत मुख्य बाजारपेठ बंद होती.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी