शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ताथवडेत चक्क शौचालये गेले चोरीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 19:08 IST

स्मार्ट सिटी म्हणविल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना घडली आहे .

ठळक मुद्देहिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल 

बेलाजी पत्रेवाकड (पिंपरी-चिंचवड) : शासकीय योजनांतील भ्रष्टचार उघड करण्यासाठी शेतकऱ्याने चक्क विहीर चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच पद्धतीने ताथवडेत चक्क शौचालय चोरीला गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड  महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक योगेश बबन फल्ले (वय ३३, रा. रामनगर, रहाटणी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत महापालिकेने लोकांची वर्दळ पाहता मुंबई-बंगळूर महामार्गावर ताथवडे येथील चौकात सेवा रस्त्याच्या दुतर्फा ११ नोव्हेंबर २०१७ रोजी तब्बल १५ लाख रुपये खर्चून लोखंडी ट्रॉलीत प्रत्येकी पाच फिरती शौचालये ठेवण्यात आली होती. शौचालयाचा वापर नागरिक करत मात्र ११ एप्रिल रोजी आरोग्य विभागाचे कर्मचारी येथील साफ सफाई गेले असता ट्रॉलीसह शौचालय गायब असल्याचे दिसले. याबाबत कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळविल्यानंतर या सर्वांनी मिळून परिसर पिंजून काढला. मात्र हाती काहीच लागले नाही. यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली. त्यांनीही सुरुवातीला शोधाशोध केली असून हाती काहीच लागत नसल्याने अखेर सोमवारी (दि.७) हा शौचालय चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस दफ्तरी ह्या ट्रॉलीसह शौचालयाची किंमत दीड लाख नोंदविण्यात आली आहे.  

टॅग्स :tathawdeताथवडेCrimeगुन्हाPoliceपोलिस