शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

‘पुरूषोत्तम’चा जल्लोष आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:37 AM

सणासुदीच्या हंगामात निसर्गाच्या अभूतपूर्व संक्रमणाने जसा आसमंतात नवनिर्मितीचा एक वेगळाच आल्हाददायी आविष्कार अनुभवायला मिळतो, तसाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा काळ असतो तो ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे’चा!

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सणासुदीच्या हंगामात निसर्गाच्या अभूतपूर्व संक्रमणाने जसा आसमंतात नवनिर्मितीचा एक वेगळाच आल्हाददायी आविष्कार अनुभवायला मिळतो, तसाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सृजनशील अभिव्यक्तीमधून चैतन्य निर्माण करणारा काळ असतो तो ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे’चा! कलात्मक अभिव्यक्तीच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला ‘अरे आव्वाज कुणाचा?’च्या जल्लोषात आज (मंगळवार)पासून प्रारंभ होणार आहे. नव्या ४ संघांसह ५१ संघांमध्ये पहिल्या फेरीमध्ये कमालीची चुरस रंगणार आहे.महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळावी, यासाठी महाविद्यालयांची चढाओढ लागलेली असते.यंदा स्पर्धेच्या कालावधीत गणोशोत्सव आल्यामुळे १६ आॅगस्टऐवजी ही स्पर्धा ८ आॅगस्टपासून सुरू होणार आहे.स्पर्धेची सुरुवात विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या ’वेध’ एकांकिकेने होणार आहे. त्याचबरोबर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘साकव’ आणि नगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयाची ‘ड्रायव्हर’या एकांकिका सादर होणारआहेत.ही फेरी दि. २३ आॅगस्टपर्यंत रंगणार असून, पहिल्या फेरीचे परीक्षण आनंद पानसे, सचिन पंडित आणि रूपाली भावे करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. ९ व १० सप्टेंबरला रंगणार आहे.दि. ९ आॅगस्ट २०१७१. सिम्बायोसिस कला वाणिज्य महाविद्यालयएकांकिका - द कॉन्शन्स२. शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - लाईफ बीयोंड झिरो३. अप्पासाहेब जेधे महाविद्यालयएकांकिका - सूर पारंब्यादि. १० आॅगस्ट २०१७१. ए.आय.एस.एस.एम.एस. महाविद्यालयएकांकिका - खैरात२. आबासाहेब गरवारे महाविद्यालयएकांकिका - अफ्टर द डायरी३. सिंहगड इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयएकांकिका - चौकटवेळ सायंकाळी ५ ते ८११ आॅगस्ट २०१७१. एम.आय.टी. महाविद्यालयएकांकिका - चरखा विकणे आहे२. आय.एम.सी.सी. महाविद्यालयएकांकिका - तुझा माझ्यावर भरोसा नाही का?३. फर्ग्युसन महाविद्यालयएकांकिका - भेटवेळ सायंकाळी ५ ते ८१२ आॅगस्ट २०१७१. गरवारे वाणिज्य महाविद्यालयएकांकिका - मुकुंद कोणी हा पहिला२. न्यू आर्ट्स, कॉमर्स & सायन्स महाविद्यालय अहमदनगरएकांकिका - माईक३. जी.एस. रायसोनी महाविद्यालयएकांकिका - दुसरी बाजू१३ आॅगस्ट २०१७१. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - माझ्या छत्रीचा पाऊस२. व्ही.आय.आय.टी. महाविद्यालयएकांकिका - कोंडी३. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयएकांकिका - प्रमेय१. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - माझ्या छत्रीचा पाऊस२. व्ही.आय.आय.टी. महाविद्यालयएकांकिका - कोंडी३. श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयएकांकिका - प्रमेय१. बी.एम.सी.सी. महाविद्यालयएकांकिका - सॉरी परांजपे२. स.प. महाविद्यालयएकांकिका - भूमिका३. एन.बी.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - युगांतर१४ आॅगस्ट २०१७१. टिळक आयुर्वेद महाविद्यालयएकांकिका - घाटावरचा नाव२. पी.आय.सी.टी. महाविद्यालयएकांकिका - फिर्याद३. एम.एम.सी.ओ.ई. महाविद्यालयएकांकिका - पिछान१६ आॅगस्ट २०१७१. कावेरी आटर््स, सायन्स कॉमर्स महाविद्यालयएकांकिका - शब्दातीत२. जयक्रांती महाविद्यालयएकांकिका - सोचके बाहर३. एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - कर्णिक१७ आॅगस्ट २०१७१. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - गुंतता हृदय हे२. एम.आय.टी. महाविद्यालयएकांकिका - मास्तुरी३. डी.वाय. पाटील महाविद्यालयएकांकिका - बोन्साय१८ आॅगस्ट २०१७१. कमलनयन महाविद्यालय बारामतीएकांकिका - ब्लॅक रोज२. डी. वाय. पाटील हॉटेल मॅनजमेंट महाविद्यालयएकांकिका - अनामिक३. आय.एल.एस. विधी महाविद्यालयएकांकिका - सहा बाय आठ१९ आॅगस्ट २०१७१. इंदिरा कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयएकांकिका - परोश२. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - अगम्य३. प. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयएकांकिका - शार्यचक्रसायंकाळी - ५ ते ८२० आॅगस्ट २०१७१. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ महाविद्यालयएकांकिका - दिल अभी भरा नहीं२. पी.ई.एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - ए.एस.एल. प्लीज३. एम.एम.सी.सी. महाविद्यालयएकांकिका - विसर्जन१. पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - बाकी शून्य२. भिवराभाई सावंत महाविद्यालयएकांकिका - रेघ३. श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - साने आणि कंपनी२१ आॅगस्ट २०१७१. मॉडर्न कॉमर्स आर्टस् आणि सायन्स महाविद्यालयएकांकिका - सावल्या२. अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसरएकांकिका - वळण३. ढोले-पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - घरमालकवेळ - सायंकाळी ५ ते ८२२ आॅगस्ट २०१७१. बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयएकांकिका - उद्या? की आजच?२. शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयएकांकिका - खोटे कोणी बोलत नाही३. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयएकांकिका - विळखा२३ आॅगस्ट २०१७१. सिंहगड अ‍ॅकॅडेमी अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - खलल२. जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट आॅफ अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - झेड पी३. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयएकांकिका - इन बिट बिन