सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दोनदा पुढे ढकलण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:01+5:302020-12-02T04:07:01+5:30
दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित केला जातो. परंतु, काही कारणांमुळे दोनदा महोत्सव ...

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दोनदा पुढे ढकलण्याची वेळ
दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित केला जातो. परंतु, काही कारणांमुळे दोनदा महोत्सव पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर आली होती. २००९ मध्ये सार्सची साथ आल्याने महोत्सव ७ ते १० जानेवारीला तर २०१४ मध्ये जोरदार पावसामुळे १ ते ४ जानेवारी दरम्यान महोत्सव पार पडला असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.