शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन तरुणांना अटक; सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2024 20:26 IST

गावठी पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे हस्तगत

धायरी: सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन  तरुणाजवळ विनापरवाना एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळल्याने बुधवारी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नामदेव रामभाऊ ढेबे (वय: २२ वर्षे, रा. रायकर मळा) आकाश मच्छिंद्र कदम (वय: २३ वर्षे, रा. खडक चौक, लोणारे वस्ती) जय संगमेश्वर दयाडे (वय: १९ वर्षे,  रा. काळुबाई चौक, रायकरमळा ) सर्व राहणार धायरी, पुणे असे त्या तीन तरुणांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयित व्यक्ती व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धायरी येथील रायकर मळा येथे एका झाडाखाली तीन तरुण बसले असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती कळवून पोलिस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर व त्यांची टीम त्या ठिकाणी गेले असता, पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ ५० हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व पाचशे रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हि कामगिरी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरणक, योगेश उदमले यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकSinhagad Road Policeसिंहगड रोड पोलीसDhayariधायरी