शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार : पुण्यातील भोसरीची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 13:48 IST

अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर २० वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील भोसरी येथे घडली आहे. याबाबत आरोपीला अटक करण्यात आली असून भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ठळक मुद्देतीन वर्षांच्या मुलीवर वीस वर्षांच्या व्यक्तीने केला अत्याचार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीला अटक

पुणे : अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर २० वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील भोसरी येथे घडली आहे. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

   २ मे २०१८रोजी भीम चौक, भोसरी परिसरात राहणाऱ्या पीडित मुलीला आरोपी भीमा नागाप्पा कांबळे याने राहत्या घरात दरवाजा लावून अत्याचार केला. आरोपी या मुलीच्या परिसरात राहत असल्याने त्यांची ओळखही होती. मात्र तो या प्रकारचे कृत्य करत असेल याची कल्पनाही पीडितेच्या नातेवाईकांनी केली नव्हती. पीडितेच्या आईच्या हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर या घटनेची वाच्यता कोणाकडे केली तर तुला व तुझ्या मुलीला बघून घेईन अशी धमकी पीडितेच्या आईला दिली. अखेर तिच्या आईने याबाबत लैंगिक अत्याचार केल्याचा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भीमा कांबळे याला अटक केली. याबाबत  प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस टी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.  

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाRapeबलात्कार