तीन जणावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:14 IST2021-09-16T04:14:56+5:302021-09-16T04:14:56+5:30
नारायणगाव पोलिसांनी राजेंद्र बबन भोर, ऋषिकेश राजेंद्र भोर, लता राजेंद्र भोर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद ...

तीन जणावर गुन्हा दाखल
नारायणगाव पोलिसांनी राजेंद्र बबन भोर, ऋषिकेश राजेंद्र भोर, लता राजेंद्र भोर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद नीलेश रोहिदास सरोदे (वय ४२, रा. सनसिटी हौसिंग सोसायटी, ओझर फाटा, नारायणगाव) यांनी दिली आहे.
देशपांडे यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश सरोदे व त्यांची पत्नी शेजारी ऐश्वर्या मते यांच्याशी सोसायटीचे संदर्भात चर्चा करत होते. या वेळी राजेंद्र बबन भोर तेथे आले व “भिकाऱ्या तुला चार लाख रुपये मेंटेनन्स पाहिजे का” असे म्हणत असताना त्याचा मुलगा ऋषिकेश भोर हा आला. त्याने व राजेंद्र भोर यांनी सरोदे यांना मारहाण केली.