शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:29 IST

पारगाव (ता. दौंड) येथील कोमल सतीश शिंदे (वय २०) या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातामध्ये कोमलचा वर्गमित्र दत्तू नरसिंग वागदुडे गंभीर जखमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील कोमल सतीश शिंदे (वय २०) या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातामध्ये कोमलचा वर्गमित्र दत्तू नरसिंग वागदुडे गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी (दि. ९) लोणी कंद (ता. हवेली) परिसरातील लोणी कंद-केसनंद रस्त्यावर घडली.याबाबत सविस्तर हकीगत अशी : कोमल व तिचा वर्गमित्र वाघोली येथील रामकृष्ण इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकत होते. कॉलेजमधील प्रथम सत्रचा शेवटचा पेपर संपवून कोमल हिला बसस्टॉपजवळ सोडण्यासाठी दत्तू दुचाकीवर चालला होता. या वेळी एका टेम्पोला ओव्हरटेक करत असताना समोरून स्कूलबस येत होती. समोर बस दिसताच दत्तू याने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पडल्याने कोमल रस्त्यावर पडली. याच वेळी समोरून येणारी स्कूलबस तिच्या डोक्यावरून गेली. त्यामुळे कोमल जागीच मृत्युमुखी पडली.जखमी दत्तू यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात रविवारी रात्री उशिरा लोणी कंद पोलीस चौकीत कोमलचे वडील संदीप अनंता शिंदे (राहणार पारगाव ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री शोकाकुल वातावरणात कोमल हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू