शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमध्ये तीनशे झोपड्या जमीनदोस्त; पाटबंधारे विभागासोबत पालिकेची संयुक्त कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 13:00 IST

या कारवाईत  पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी सहभागी झाले होते. पाच जेसीबीसह दहा डंपरद्वारे ही कारवाई झाली. सुमारे एक किलोमीटर अंतरात सलग पत्र्याची शेड मारून ही अतिक्रमणे केली होती

हडपसर : येथील औद्योगिक वसाहती मागील मुठा कालव्यालगत दोन्हीही बाजूने झालेल्या अतिक्रमणांवर पाटबंधारे विभाग व पालिकेने संयुक्तपणे कारवाई केली. दिवसभर चाललेल्या या कारवाईत सुमारे तीनशे झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. येथील पाटबंधारे विभागाच्या मोठ्या मोकळ्या जागेवर ही अतिक्रमणे झालेली होती. चार वर्षांपूर्वी केलेल्या एका कारवाईत अतिक्रमणे काढण्यात आली होती. त्यानंतर औद्योगिक वसाहतीमागील बाजूस पुन्हा नव्याने अतिक्रमणे झाली होती. ती दीड महिन्यापूर्वी झालेल्या कारवाईत काढून टाकण्यात आली होती. मात्र, पुन्हा नव्याने पन्नास ते साठ पत्र्याची शेड ठोकून अतिक्रमणे करण्यात आली होती.

या कारवाईत  पाटबंधारे विभाग, पालिका व पोलीस असे सुमारे चारशे कर्मचारी सहभागी झाले होते. पाच जेसीबीसह दहा डंपरद्वारे ही कारवाई झाली. सुमारे एक किलोमीटर अंतरात सलग पत्र्याची शेड मारून ही अतिक्रमणे केली होती. अतिक्रमणे हटविल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी तारेचे कुंपन ओढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याशिवाय सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत हडपसर परिसरात मोठ्याप्रमाणात पाटबंधारे विभागाची जमीन आहे. त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ती काढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे. पुढील काळात टप्याटप्याने सर्व अतिक्रमणे काढून जागा मोकळ्या करण्यात येणार आहेत

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसर