शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाकडे दीड लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांना अटक; बांबुने केली मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 22:02 IST

याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पुणे : अल्पवयीन मुलाला बोलावून घेऊन त्याच्याकडे दीड लाखांची खंडणी मागणार्‍या तिघांना विश्रांतवाडीपोलिसांनीअटक केली आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी या मुलाला लाकडी बांबुने मारहाण केली.

रोहन गुंजाळ (वय १९, रा. येरवडा), चेतन रणपिसे (वय २०, रा. येरवडा), आशुतोष भुजबळे (वय १९, रा. भैरवनगर, धानोरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना धानोरीतील भैरवनगरमध्ये २५ जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली होती. अखिल पलांडे (वय २६, रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलाने विश्रांतवाडीपोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आरोपी हे फिर्यादीचे मित्र आहेत. आरोपीने फिर्यादी यांना बरोबर घेऊन भैरवनगर येथे आणले. अखिल पलांडे याने तुझ्याकडून दीड लाख रुपये घेण्यास सांगितले आहे, असे सांगून पैशांची मागणी केली. त्याने नकार दिल्यावर चेतन रणपिसे याने लाकडी बांबुने फिर्यादीला मारहाण केली. रोहन गुंजाळ याने पाईपाने मारहाण करुन खाली पाडले. आशुतोष भुजबळ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या आईला फोन करुन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक एस़ एम़ निकम तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकVishrantwadiविश्रांतवाडी