शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भीमा नदीत हजारो मासे मृत्युमुखी, पाणी झाले दूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 00:58 IST

खेड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीला जलपर्णीचा विळख्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत.

दावडी : खेड तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीला जलपर्णीचा विळख्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शिरोली, होलेवाडी, मांजरेवाडी, मलघेवाडी, खरपुडी आदी गावांसह भीमा नदीकाठीवरील लोकांचे आरोग्य आणि जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.शेतीला पाणी मिळावे म्हणून जलसंपदा विभागाने ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बाधले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह संथ राहतो. त्यामुळे सर्वच ठिकाणी जलपर्णी जागीच तरंगून राहत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडत आहे. परिणामी, या भीमाकाठी गावामध्ये अधिकच दुर्गंधी पसरून या दोन्ही नदीकाठांवरील गावांना डासांचा प्रादुर्भाव जाणवतो. भीमा नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्या नदीकाठच्या गावातील लोकांचे व जलचराचे आरोग्य जलप्रदूषणामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भीमा नदीला अनेक समस्यांचा विळखा पडला आहे.दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश यामुळे जलपर्णीची वेगाने वाढ होते. यामुळे जलचरांना प्राणवायुचा पुरवठा होत नसल्याने नदीतील हजारो मासे दररोज मृत पडत आहे. या मृत माशांमुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. मासेमारी करणाºया काही व्यक्ती जमेल तसे हे काठावर आलेले मृत मासे घेऊन जात आहे.

टॅग्स :Puneपुणे