शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला जागा मिळाल्या नसल्या तरी पुण्यात शिवसेना संपणार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 18:11 IST

पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आहे. पुण्यात जरी शिवसेनेला जागा मिळाल्या नसल्या तरी याचा अर्थ पुण्यात शिवसेना संपली असा नाही. शिवसेना पुण्यात कायम असणार आहे. असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले.

पुणे : पुण्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आहे. पुण्यात जरी शिवसेनेला जागा मिळाल्या नसल्या तरी याचा अर्थ पुण्यात शिवसेना संपली असा नाही. शिवसेना पुण्यात कायम असणार आहे. असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केले.पुण्यात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावेळी भाजपचे सर्व उमेदवार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे गोऱ्हे म्हणाल्या की, युती मध्ये मतभेत असले तरी मतभेद नाहीत.  याचे कारण म्हणजे चंद्रकांतदादा. महायुतीचे नेते पाठीत खंजीर खुपसणार नाहीत, याची सामान्यांना खात्री आहे. युती सरकारच्या काळात 55.29 टाक्यांनी गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण युती वाढले आहे.

दरम्यान, युती मध्ये पुण्यात शिवसेनेला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. कसब्यातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ते निवडणुकीच्या रिंगण्यात उतरले आहेत.   

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक