शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वारजेत तीस किलो गांजा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:39 IST

वारजे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पंढरपूर तालुक्यातील चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

ठळक मुद्देगुरूवारी (२ आॅगस्ट) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या वारजे परिसरात कारवाई ४ लाख ५६ हजार रुपयांचा ३० किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त

पुणे : वारजे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पंढरपूर तालुक्यातील चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा ३० किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. वारजेहून उत्तमनगरकडे जाणाऱ्या रोडवर गुरूवारी पहाटे ही कारवाई केली.संतोष निवृत्ती ननावरे (वय २६,रा. झेंडेगल्ली, पंढरपूर), विशाल विलास माळी (वय २५, बत्तीस खोल्या झोपडपट्टी, ता. पंढरपूर), योगेश उर्फ जॉकी अशोक वाघमारे (वय ३१, रा. महापूर चाळ,पंढरपूर) आणि नितीन दिनकर साळेकर (वय ३२, रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागात गांजा विक्री सुरू आहे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरूवारी (२ आॅगस्ट) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या वारजे परिसरात उत्तमनगर रोडच्या दिशेने जाणाऱ्या संशयिताची कार थांबविली आणि कारची डिकी उघडून तपासणी केली. त्यांच्याकडून पोत्यामध्ये ठेवलेला ३० किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अविनाश शिंदे, प्रफुल साबळे, मनोज साळुंके, मनोज साळुंके, हेमंत वाघमारे, राहुल जोशी, महेंद्र पवार, विठ्ठल खिलारे आणि सचिन चंदन यांनी केले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाWarje Malwadiवारजे माळवाडीPoliceपोलिसArrestअटक