शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Pune: वृद्धेला मारहाण करत दागिने ओरबाडून चोरटा पसार; इंदापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:52 IST

रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते...

इंदापूर (पुणे) : दुचाकीवरून घरी सोडण्याचा बनाव करून निर्जनस्थळी नेत बेदम मारहाण करून ऐंशी वर्षे वयाच्या वृद्धेचे दागिने ओरबाडून काढून नेल्याचा प्रकार आज (दि. २७) घडला. त्यानंतर वृद्धेच्या गळ्यातले व कानातील दागिने अक्षरश: ओरबाडून काढून तिला जबर मारहाण केल्याने तिचे हात, पाय, गळा व कानाला गंभीर जखमा झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत इंदापूर पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय ८० वर्षे, रा. वनगळी, ता. इंदापूर) असे या प्रकरणातील वृद्धेचे नाव आहे. सकाळी औषधे आणण्यासाठी ती आपल्या गावाकडून इंदापूरला आली होती. दुपारी औषधे घेऊन घराकडे परतत असताना शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून लुना गाडीवरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या अज्ञात व्यक्तीने तिला घरी सोडण्याची तयारी दाखवली. तिला दुचाकीवर बसवले. नजीकच्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोलही भरले. मात्र, नंतर बाह्यवळण रस्त्याने त्याने दुचाकी सरडेवाडी टोल नाक्याच्या दिशेने नेली.

दरम्यान, त्या वृद्धेला निर्जनस्थळी नेऊन तिला बेदम मारहाण करीत तिच्या गळ्यातील व दोन्ही कानांतील दागिने हिसका देऊन ओरबाडून काढले. त्यानंतर त्या व्यक्तीने तेथून पोबारा केला. एकाच महिन्यात दोन वेळा ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचे प्रकार इंदापुरात घडले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी