शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अभिवादनाला आलेल्या गर्दीवर होता १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 01:10 IST

राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमांवर तसेच हालचालींवर तब्बल १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’ होता.

पुणे : राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमांवर तसेच हालचालींवर तब्बल १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’ होता. यामध्ये इंटेलिजेन्स ब्युरो (आयबी), राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राज्य गुप्त वार्ता विभाग (एसआयडी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), पुणे शहर पोलीस, जिल्हा पोलीस प्रशासनाचा यामध्ये समावेश होता. जवळपास २५० गुप्तहेर साध्या वेषात जागोजागी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते.एकंदरीत तपास यंत्रणांकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, २०१४ साली कोरेगाव भीमा येथे काही आक्षेपार्ह पत्रके वाटण्यात आलेली होती. तेव्हापासूनचा हा कट शिजत असल्याचा संशय होता. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाच्या सूचनांप्रमाणे, मंगळवारी आयबी, एनआयएचे स्थानिक अधिकारी, सीआयडी, एसआयडी, एटीएस, पुणे पोलिसांच्या स्थानिक गुप्त शाखांचे पोलीस साध्या वेशात गर्दीमध्ये मिसळलेले होते. अनेकांनी भीमसैनिकांचे वेष परिधान केले होते. गर्दीमध्ये नेमकी काय चर्चा आहे, नेते आणि पदाधिकारी काय भाषणे देत आहेत, त्यातील मजकूर काय आहे, अशा अनेक बाबींवर २५० गुप्तहेर पोलीस लक्ष ठेवून होते. अभिवादन स्थळापासून पाच ते सात किलोमीटरपर्यंत मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते.तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - आझादगुजरातपाठोपाठ महाराष्ट्रालाही तेढ निर्माण करणाऱ्या प्रयोगाची भूमी बनविण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे, अशी टीका भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी लातूर येथे पत्रपरिषदेत केली.आझाद यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. ते म्हणाले, भाजपा सरकार फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या विरोधातील असल्याने मला बोलू दिले जात नाही.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार