शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संविधान जाळणाऱ्यांची पोलिसांकडून साधी चौकशीसुद्धा नाही : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 18:21 IST

एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र, दुस-या बाजुला...

ठळक मुद्देअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल

पुणे : एकीकडे मनुस्मृती जाळणा-यांवर गुन्हे दाखल केले जातात. मात्र दुस-या बाजुला संविधान जाळणा-यांची साधी चौकशी देखील केली जात नाही. यामाध्यमातून मनुवाद पुढे येतो आहे. शेतातील आंबे खावून मुले होतील. अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणा-या विचारांना स्थान दिले जात असून देशाच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.        अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेत भुजबळ यांनी आपल्या रोखठोक शैलीत समाजातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेतला.ते म्हणाले, नायगाव किंवा महात्मा फुलेंचा हा वाडा आमच्यासाठी उर्जा केंद्र आहेत. आमच्या हातून घडलेल्या भल्या-बु-या कामांचा आढावा आम्ही या उर्जा केंद्रावर घेत असतो. आगामी कार्यासाठी सज्ज होत असतो. ही उजार्केंद्र, स्मारक भव्य स्वरुपात येथे आकारास यावी यासाठी भविष्यात काम करु. दगडूशेठ गणपती येथे हजारोंच्या संख्येने अर्थवशीर्ष पठण होते. परंतु, स्त्रीयांच्या प्रगतीसाठी ज्या स्त्रीने भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली त्याकडे कोणत्याच भगिनीचे लक्ष जात नाही, ही खेदाची बाब आहे. छत्रपती शाहु महाराजांनी पहिल्यांदा देशात आरक्षणाची चळवळ उभी केली. आणि आरक्षण दिले. मात्र, प्रत्यक्षात आरक्षणाची अंमलबजावणी करणारा देशातील दुसरा नेता म्हणून शरद पवार यांचे नाव घ्यावे लागेल. याबरोबरच महिलांना आरक्षण देण्यासंबंधी आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण करण्यासंबंधी त्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले. ‘‘एक दिन वक्त आपका गुलाम होगा’’ असे सांगत मनुवादावर चालणा-यांचा प्रवास थांबवावा लागेल. कारण केवळ फुले,शाहु,आंबेडकरांच्या विचारांनीच देशात शांतता नांदेल. असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेChagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारGovernmentसरकार