शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पवनाधरण परिसरातील अभिनेत्री संगिता बिजलानीच्या बंगल्यात चोरी;५७ हजारांचा मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 10:31 IST

तिकोणा पेठ भागातील या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

पवनानगर - बॉलीवूड अभिनेत्री संगिता बिजलानीच्या पवनाधरण परिसरातील बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिकोणा पेठ भागातील या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मोहम्मद मुजीब खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संगिता बिजलानीकडे खाजगी कामगार आहेत. चार महिन्यांनंतर, १८ जुलै रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास संगिता बिजलानी आपल्या बंगल्यावर आल्या असता, चोरीची घटना उघडकीस आली. ७ मार्च २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत या बंगल्यात कोणी राहत नव्हते.

चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूने कंपाऊंड फोडून, पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि टीव्ही तसेच रोख रक्कम चोरून नेली. अशीही माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. बोकड व विजय गाले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड