शहरं
Join us  
Trending Stories
1
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
4
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
5
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
6
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'
7
गुजरातमधील पाटण जिल्ह्यात भीषण अपघात; बस आणि ऑटोरिक्षाच्या धडकेत ६ जण ठार!
8
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
9
सलमानचा 'सिकंदर' ठरला फ्लॉप, सपोर्टला आला अक्षय कुमार, म्हणाला-"टाइगर जिंदा है, हमेशा जिंदा रहेगा"
10
रेश्मा केवलरमानी यांचा अमेरिकेत डंका! टाईम मासिकाच्या टॉप १०० यादीत एकमेव भारतीय
11
CM फडणवीसांचा नव्या शैक्षणिक धोरणाला पाठिंबा; म्हणाले, “मराठी आली पाहिजे, पण हिंदी...”
12
ऑटोमॅटीक कार चालवत असाल किंवा एकाच जागी बसून असाल तर काय कराल? डीव्हीटी काय असतो...
13
Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
14
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
15
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
16
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
17
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
18
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
19
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
20
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली

महाराष्ट्र दिनी स्वारगेट ते ठाणे पहिली ई-शिवनेरी बस धावली

By नितीश गोवंडे | Updated: May 1, 2023 17:15 IST

टप्प्या टप्प्याने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून ७ आणि ठाणे येथून स्वारगेट करिता ७ अशा १४ बसेस दररोज धावणार

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ८ ई-शिवाई बस सोबतच ई-शिवनेरी बस देखील दाखल झाल्या आहेत. आरटीओ कार्यालयातील बस पासिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर, येत्या २-३ दिवसात या ई-शिवाई प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.  १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने स्वारगेट ते ठाणे या मार्गावर पहिली ई-शिवनेरी बस धावली.

टप्प्या टप्प्याने पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातून ७ आणि ठाणे येथून स्वारगेट करिता ७ अशा १४ बसेस दररोज धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या पुणे विभागाचे वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

स्वारगेट ते ठाणे बसच्या वेळा..पुणे (स्वारगेट) येथून सकाळी ६:४५, ७:४५, ८:४५, ९:४५, १०:४५, ११:४५ आणि दुपारी १२:४५ वाजता ठाण्याला जाणाऱ्या ई-शिवनेरी सुटतील.

ठाणे ते स्वारगेट बसच्या वेळा...

ठाणे येथून पुणे (स्वारगेट) साठी दुपारी १२:४५, १:४५, २:४५, ३:४५, संध्याकाळी ४:४५, ५.४५ आणि ६:४५ वाजता ई-शिवनेरी सुटतील.

टॅग्स :PuneपुणेBus DriverबसचालकSwargateस्वारगेटthaneठाणेpassengerप्रवासी