शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फूट दिसतेय, मात्र अजून स्पष्ट नाही; घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 06:41 IST

९ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी अन्य आमदारांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत.

पुणे : आजच्या राजकीय घडामोडींना घटनात्मक किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्यासाठी थोडावेळ जाऊ द्यावा लागेल, पण यामध्ये तत्त्व नावाचा प्रकार औषधालाही शिल्लक नाही, हे मात्र खरे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी दिली.  ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पडली तशीच फूट आता राष्ट्रवादीमध्ये पडलेली दिसते आहे. मात्र, ही फूट अजून स्पष्ट व्हायची आहे.

९ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी अन्य आमदारांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘माझ्याबरोबर काही आमदारांनी संपर्क केला असून, त्यांनी आपली भूमिका वेगळी आहे असे सांगितले आहे’, असे जाहीर केले आहे. त्यामुळे घटनेच्या व कायद्याच्या कसोटीवर विचार करण्याआधी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, असेही प्रा. बापट म्हणाले. 

लाेकांचा निर्णय अंतिम पवार यांनी ‘लोकांमध्ये जाणार’ असे म्हटले आहे, ते बरोबर आहे; कारण लोकशाहीत लोकांनी घेतलेला निर्णयच अंतिम असतो, असेही प्रा. बापट म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार