शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दौंड येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना ५ दिवसाची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 11:41 IST

अवघ्या १२ तासांच्या आत या आरोपीना जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले होते

खोर : खोर (ता.दौंड) येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची (५ फेब्रुवारी पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. हि घटना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी साडे आठ ते अकराच्या सुमारास घडली होती.

या बाबत माहिती अशी की, खामगाव (ता. दौंड) येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर खोर (ता.दौंड) येथील आरोपी अजय बापू चौधरी (वय २२), किरण रोहिदास चौधरी (वय २७), शंकर संपत चौधरी (वय २६), नवनाथ नाना कोकरे (वय ३२) सर्व राहणार खोर येथील असून संतोष भगवान चव्हाण (वय ३२ , रा. गिरीम, ता.दौंड) यांनी खोर परिसरातील इनामाच्या टेकड़ीवर नेऊन या महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. 

या महिलेने दिलेल्या जबाबावरून या पाच नराधामांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या. नंतर अवघ्या १२ तासांच्या आत हे आरोपी जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले. या आरोपींना सोमवार दि.३१ रोजी बारामती जिल्हा सत्र न्यायालया समोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने या पाच आरोपींना पाच दिवसांची (५ फेब्रुवारी पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली गेली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली. दरम्यान पीड़ित महिला दलित समाजाची असल्याने इतर गुन्ह्या बरोबर आरोपी विरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अँट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु असल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :daund-acदौंडPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला