शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 16:33 IST

सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे

पुणे : टीईटी आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा घोटाळ्यातील अटकेत असलेल्या तुकाराम सुपे,  शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट या सहा आरोपींना कोरोनाची लागण झाली असून, सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. सध्या काही आरोपींना कारागृहात विलीगीकरणात तर काहींना ससून रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.

पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनचा संसर्ग झपाटयाने वाढत आहे. आरोपींनाही कोरोनाची लागण होण्यास सुरूवात झाली असून, त्यांच्या संपर्कात येणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांनाही कोरोना झाला आहे. पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह 11 अधिकारी कर्मचारी कोरोनाग्रस्त आहेत. आरोपींच्या संपर्कात राहून तपास करणे आरोग्यास अन्यायकारक आहे. त्यामुळे आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिंघोट यांचे पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून तूर्तास तरी त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर होण्याची विनंती सायबर पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टरexamपरीक्षा