शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

By नारायण बडगुजर | Updated: April 27, 2025 00:10 IST

राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे...

पिंपरी : पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील पर्यटक पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मोबाइलमध्ये काढलेल्या व्हिडिओमध्ये दोन दहशतवादी दिसत असल्याचा दावा देहूरोडच्या पर्यटकांनी केला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) या व्हिडिओची तपासणी केली जात आहे. 

देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ता त्यांच्या कुटुंबियांसह जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. १८ एप्रिल रोजी त्यांनी पहलगाम येथील बैसरण व्हॅलीला भेट दिली होती. त्यानंतर दुपारी ते तिथून साडेसात किलोमीटर अंतरावरील बेताब व्हॅलीला गेले होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्याने त्याच्या लहान मुलीचा नृत्य करतानाचा मोबाइलमध्ये व्हिडिओ काढला. त्यावेळी मुलगी नृत्य करत असताना तिच्या पाठीमागून दोन जण जात असल्याचे दिसून येत आहे. बेताब व्हॅली येथून संबंधित कुटुंबाने गुलमर्ग आणि श्रीनगरला भेट दिली. २१ एप्रिल रोजी जम्मूला गेले. दरम्यान, बैसरण व्हॅलीत दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती संबंधित सामाजिक कार्यकर्त्याला पुण्यात परत येत मिळाली. घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मोबाइलमधील फोटो आणि व्हिडिओ पाहत असताना त्यात दोन जण संशयित असल्याचे त्यांना वाटले. सोशल मीडियावर दहशतवाद्यांचा फोटो आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या मोबाइलमधील व्हिडिओतील दोन संशयित यांचे चेहरे मिळतेजुळते असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत राष्ट्रीय तपास संस्थेशी संपर्क साधून त्यांच्याकडे व्हिडिओ दिला आहे. या व्हिडिओमधील संशयित दोन जण हे दहशवादी असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.बेताब व्हॅली येथे १८ एप्रिल रोजी दुपारी २:३८ वाजताच्या सुमारास आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यात दोन जण संशयास्पद वावरत असल्याचे वाटत आहे. एनआयएकडे याबाबत माहिती दिली आहे.-सामाजिक कार्यकर्ता, देहूरोड, पुणे

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाdehuदेहू