शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्टीची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांच्या जाळ््यात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:33 IST

यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यावेळी २२ कॅन हातभट्टी दारू पोलिसांनी पकडली. खामगाव गाडामोडी येथून गावठी दारूची गाडी भरून पुण्याकडे निघणार असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली होती.

यवत : यवत पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. यावेळी २२ कॅन हातभट्टी दारू पोलिसांनी पकडली. खामगाव गाडामोडी येथून गावठी दारूची गाडी भरून पुण्याकडे निघणार असल्याची खबर यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हा टेम्पो पकडला, याप्रकरणी चार आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोमधून गावठी दारू नेली जात असल्याची खबर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस गाडामोडी चौकात गेले असता तेथून एक संशयास्पद टेम्पो जाताना दिसला. या वेळी पोलीस कॉन्स्टेबल संकुल व गायकवाड यांनी टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला असता टेम्पोचालकाने टेम्पो थांबविला नाही. त्या वेळी पोलिसांनी तातडीने याबाबतची माहिती कासुर्डी टोल नाक्यावर दिली असता तेथे पोलीस नाईक दीपक पालखे व संपत खबाले यांनी टेम्पो अडविला. आरोपी योगेश एकनाथ राखपसरे (वय २२, रा. वाघोली, ता. हवेली), कैलासकुमार विश्वनाथ म्हेत्रे (वय २०, रा. हडपसर, माळवाडी), देवकी संगोडिया (रा. गाडामोडी, ता. दौंड) व सोमनाथ लोंढे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दीपक पालखे करीत आहेत.टेम्पोमधून तब्बल २२ कॅन गावठी दारू सापडली. टेम्पोत असलेल्या दोघांना अटक केली. याप्रकरणी पकडलेल्या दोघांकडे दारू कोठून आणली व कोठे चालविली याबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता आणखी दोघा आरोपींची नावेसमोर आली. त्यानुसार पोलिसांनी एकूण चार आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या वेळी वाहतूक करणाºया टेम्पोसह ५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे