शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाला डुलकी लागल्याने टेम्पोची कंटेनरला धडक; मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 19:23 IST

पुण्याच्या दिशेने दुधाचे कॅन घेऊन येत होता टेम्पो

ठळक मुद्देदोन जण जखमी : द्रुतगतीमार्गावर ओझर्डे येथे भीषण अपघात 

शिरगाव  : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या टेम्पोने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पोचालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. ओझर्डे गावाच्या हद्दीत द्रुतगतीमार्गावर शुक्रवारी (दि. ६) रोजी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.बळवंत कुमार (वय २७), संजय मीर (वय २०, दोघे रा. प्राधिकरण) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने दुधाचे कॅन घेऊन जाणाऱ्या टेम्पोच्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पोची समोरील कंटेनरला जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालकासह टेम्पोमधील एक जण असे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्याने वाहतूक सुरळीत सुरु झाली.

टॅग्स :shirgaonशिरगावAccidentअपघात